सर्व प्रथम हे सांगणे आवश्यक आहे कि ह्या व्यांगाचा लेखक, मह्णजे मी स्वता KOBRA आहे. दुसरे म्हणजे हे लिखाण निव्वळ हसु आणण्याच्या उद्देश्याने लिहीले आहे.
आज ५ वा दिवस होता जेव्हां ह्या मनुष्याने मला छळले. मला दाबून व पिरगळून त्याने मला Shaving Cream देण्यास भाग पाडले. किती हा छळवास मज पामरा ला? मी आपली जगातल्या बाकी Tubes सारखी Tube ती. मी आपल्या आप्त बांधवाना, जे इतर घरांन मधे होते, विचारले कि त्यांनचा पण असाच छळ होतो का?
त्यांच्या ऊत्तराने मी हवालदिल झाले हो. जे सर्व माझ्या बरोबर वेगवेगळ्या घरांन मधे सेवेत रुजू झाले होते ते पाच ते सात दिवसा पूर्वीच सेवानिवृत्त होऊन आपल्या नवीन घरी म्हणजेच कचरापेटीत गेले होते. मी बिचारी इथे छळ सहन करत जगत आहे.
मग मी ह्या घरातल्या बाकी ट्यूबना विचाराये ठरवले. आधीच का नाही विचारले? आहो मी त्यांना जळते ना. आता पहा, र्पूण घरात मला एकच पुरूष दिवसातून एकदा भाव देतो. दूसरा आहे महा ठोंब्या, चक्क दाढी वाढवून बसला आहे. माझे भाग्यच फुटके. नाही तर बाकी ट्युबना बरेच लोक एक ते दोन वेळा दिवसातून भाव देतात.
बाकी ट्युब कडून कळले की त्यांची स्तिथी माझ्याहून वाईट आहे. त्यांना तर म्हणे लाटणे व बत्त्याचा मार पण सहन करावा लागतो. मी वाचले ग बाई.
बरेच विष्लेषण करून असे कळले आहे की आम्ही सर्व एका विशिष्ठ लोकांन च्या परीवारात अडकलो आहोत ज्यांना म्हणे कोब्रा असे म्हणतात. हे लोक म्हणे सुखवस्तु असून पण आमचीच नाही तर बाकी सर्व वस्तुची पण अशीच पिळवट करतात.
देवा, पुढील जन्मी मला ट्युब तर बनवूच नकोस आणी बनवलेस तरी ह्या लोकांकडे तरी पाठवू नकोस.
It was while pressing a tube of Shaving Cream, thinking that nothing will come out, on 5th consecutive day that this thought of satire came to me. I thought, the Shaving Cream tube must be really cursing its luck to have landed in a KOBRA house where it is being made to go through the torture till the last of the cream can be extracted. Hence this Humourous writeup emerged.
Since KOBRA (Konakastha Brahmin) is a topical concept for Maharashtra alone, the write up is in Marathi.

No comments:
Post a Comment